Upcoming Event

Sunday, 29/05/2024

upcmng event

About

 • नावीन्यपूर्णतेची परंपरा जपताना सादर होणारी "निषाद" ची ही 49 वी निर्मिती
 • हिंदी चित्रपट संगीतामधील पहिल्या व यशस्वी अशा एकमेव स्त्री संगीतकार म्हणजे उषा खन्ना!
 • 1960 च्या दशकात ओ. पी., एस. जे., बर्मन दा, मदनमोहन, रोशन यांच्या सारख्या दिग्गज संगीतकारांच्या उपस्थिती मध्ये व नंतर एल. पी., पंचम दा, कल्याणजी -आनंदजी, रवींद्र जैन, राजेश रोशन यांच्या लोकप्रियतेशी सामना करत आपल्या सुंदर व कर्णमधुर गीतांनी त्यांनी स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली.
 • निषाद निर्मिति क्रमांक - 49
 • गायक - चंद्रशेखर महामुनी आणि राधिका अत्रे
 • सुसंवाद - डॉ. मानसी अरकडी
Date & Timing
 • 19/05/2024
 • Sunday
 • 05:30 PM IST

Location

Survey No. 191/192, Shilmkar Path, Opp. Patrakar Bhavan, Ganjave Chowk, Navi Peth, Pune, Maharashtra 411030

Click here for Google Maps location


Phone bookings

+91 9822045546


Tickets
 • 350
 • 300
 • 250